काल्पनिक चित्र |
नक्की काय आहे ऑपरेशन व्हाईट वाश ;-
सियाचीन हे युद्धाच्या स्थित अतिशय महत्वाचे स्थान मानले जाते .इथे भारत आणि पकिस्थान सैनिक ज्याच्या त्याच्या सीमेचे संरक्षण करतात .वर्षभर बर्फ पडत असल्याने इथे सीमेची सुरक्षा करणे फार कठीण असते .भारतीय सैनिक हे बहुताशी सामरिक दृष्ट्या फायद्यात आहे कारण सियाचीन च्या उंच टेकड्या भारतीय सैनिकाच्या ताब्यात आहे .भारत पकिस्थान सैनिकांच्या समोर समोरील झडपी मध्ये एवडे सैनिक मारले जात नाही जेवढे बर्फ ढसाळन्यामुळे मुर्त्युमुखी पडतात आणि याच प्रसंगात ,काली'' नावाची एन्ट्री होते .
असे म्हंटले जाते कि भारताची गुप्तचर संस्था '(RAW)सुरक्षा शोध संघटन (DRDO) ह्या दोघांनी मिळून हि योजना बनवली होती .योजना होती सियाचीन मध्ये पाकिस्थानी चौकी असणाऱ्या ठिकाणी अवलांच (बर्फाचे वादळ )आणणे .योजना होती काळी नावाच्या उपकरण वापरण्याची पण काली साठी लागणारी वीज,आकार आणि मिशनच्या दरम्यान तयार होणारी उष्णता हि एक मोठी समस्या होती .अश्या स्थितत कालीला उंच टेकड्यावर नेणे आणि नेले तरी त्याच्या तयार होणारया उष्नेतेने ते स्वतः वितळण्याची भीती .{https://bhartiyadiwasi.blogspot.com/}
अश्या स्थितत RAW ने एक योजना आखली कि काली ने सियाचीन स्थित पाकिस्थानी चौक्यांवर हल्ला केला जाणार भारी भरकम असणाऱ्या काली नावच्या उपकरणाला सियाचीनच्या टेकड्यावर नेले जाणार पण ते मिलिटरी वापरासाठी असणाऱ्या एअर वार प्लेन IL-76 च्या माध्यमातून .हल्ला करण्यासाठीची जागा निवडण्यात आली .फक्त RAW ची एकच मनशा होती ती म्हणजे योजना गोपनीय पद्धतीने अमलात आणणे .योजना अमलात जागा निवडण्यात आली सियाचीन पासून १८७७ कि मी दूर उडीसा राज्यात कटक येथे .
काली सारखे भारी भरकम उपकरण IL-76 विमानात लोड झालेले होते .काली उपकरण विमानासह उत्तरप्रदेशच्या सहारनपुर एअरबेस वर पोहचले होते .परंतु काली उपकरण चालविण्याकरिता खूप मोठ्या प्रमाणात वीज लागते आणि हि अडचण सोडवायची कशी .यावरती RAW च्या एजंटने समाधान शोधले ,एक यात्री विमान इंजिन खोलून त्याला लगेचच IL-76 विमानात बसविण्यात आले .यालाच capisitrs आणि tranfarmrce जोडून कालीसाठी लागणाऱ्या विजेचा रस्ता मोकळा केला .आणि फक्त आता कालीला आपले लक्ष्य भेदायचे होते, परंतु अजूनही काही तयारी करायची बाकी होती .
खरतर ज्या तयारीने भारत सियाचीन मध्ये आक्रमण करणार होता हि बातमी जर पसरली गेली तर भारताचे खूप मोठे नुकसान होणार होते आणि जर शत्रूच्या हल्ल्याचे शिकार झाले तर RAW ची खूप मोठी बदनामी होईल हे हि नक्कीच .IL-76 च्या उड्डाणा अगोदर त्याच्या सुरक्षेकरिता अवाक्स म्हणजे 'एअर वर्निग एंड कंट्रोल सिस्टम ''जे उडत्या वेळी अवकाशात नजर ठवते कारण जर शत्रूने मिसाईल किवा इतर हवाई हल्ला झाला तर तो निकामी करता येईल .अवाक्स विमानच्या मागे फिरत होते सुखोई विमान आणि IL-76 विमान आणि त्याच्या सुरक्षेसाठी मिरज 2000 फायटर जेट्स या दरम्यान हि काळजी घेतली गेली कि एकही विमान जाणूनबुजून काश्मीरमधून उडविले गेले नाही जेणेकरून शत्रूचे लक्ष देशातील इतर विमानावर जाणार नाही .तयारी इतकी भरभक्कम केली होती कि काश्मीरच्या पहिल्या दुसर्या IL-76 फ्युल रीफिलर विमानाने हवेतच मिराज आणि सुखोई विमानात इंधन फुल केले गेले .योजना इतक्या गुप्त पद्धतीने राबविण्यात येत होती कि फक्त IL-76 च्या स्टाफला या मिशनची माहिती होती कि हे प्लेन कुठे आणि का चालेले आहे ते .{https://bhartiyadiwasi.blogspot.com/}
कुणाकडून काही चूक होऊ नये म्हणून इस्रोचे यान अवकाशात नजर ठेऊन होते अंतराळ यान प्रत्येक सेकंद शत्रूच्या हालचालीवर नजर ठेऊन होते .तेथील बर्फाची जाडी मोजली गेली ,हवेचा दाब मोजला गेला ,हवेचा वेग हे तर मोजले पण आद्रता आणि सूर्याची किरणे देखील मोजले गेले .
7एप्रिल 2012 ला कालीला सकाळी ठीक 7 वाजून 40 मिनिटांनी आपले काम फत्ते करायचे होते .काली आपला निशाणा निवडला ,हेवी इम्पल्स ची मैगनटिक किरनाचा मारा ''केला गेला अणि परिणाम असा झाला की सियाचिन च्या सर्वात उंच टेकडी वरील बर्फ ढासळला गेला आणि त्या सर्व भागात एव्लांच आला तो एव्लांच इतका भयानक होता कि त्याचा वेग 300 किमी प्रती तास होता .बुलेट ट्रेनच्या वेगात हा बर्फ ढासळला होता .पाकिस्थांच्या बेस क्याम्पवार 100 फुट जाडी असणारी बर्फाची चादर पसरली गेली म्हणजेच 10 माजली इमारत होय. जोपर्यंत पाकिस्थानला कालीच्या कोहरामची महिती मिळेल,तोपर्यंत पाकिस्थांचे 130 जवान मृत्युच्या शय्येत झोपले गेले होते आणि तेही फक्त 15 मिनिटाच्या आत .
0 Comments