मा पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्री यांच्या संबधित काही रोचक तथ्य .
bhartiyadiwasi.blogspot.com
लाल बहादूर शास्री यांचे जीवन चरित्र वाचून तुमच्या लक्षात येईल कि ,ते स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान होते आणि एक यशस्वी कारकीर्द असलेले पंतप्रधान होते .त्यांचा जन्म २ ऑक्टो १९०४ ला उत्तर प्रदेशच्या मुगलसराय मध्ये झाला होता .वडील एक प्राथमिक शाळेचे शिक्षक होते पण ते दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा स्वर्गवास झाला होता .२७ मे १९६४मध्ये एक स्वच्छ प्रतिमा असल्याने नेहरूंच्या मृत्यू पश्चात देशाची कमान त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती .आणि स्वतंत्र भारताचे २ रे पंतप्रधान म्हणून त्यांनी भारतच्या इतिहासत नोंद झाली .११ नोव्हेंबर १९६६मध्ये ताश्कंद शहरात त्यांचा मृत्यू झाला .त्यांच्या बाबतीत जाणून घेऊ या काही रोचक तथ्य .
- जेव्हा लाल बह्दूर शास्री दीड वर्षाचे होते तेव्हाच त्यांच्या डोक्यावरून पित्यचा हात निसटला होता .ते कुशाग्र बुद्धीचे होते आणि आपले शिक्षण ते आज्जा आणि आज्जी कडे राहून पुरे करू लागले .त्यांच्या आर्थिक परिस्थितीच्या तंगी मुळे ते नदीतून पोहून पलीकडे जात असे .
- त्यांच्या वडिलांचे नाव श्री शारदा श्रीवास्तव प्रसाद आणि माताजीचे नाव रामदूलारी देवी होते त्यांना दोन बहिणी होत्या .शास्री चे नातू अनिल शास्री यांचा मुलगा आदर्श शास्री यांनी अप्पल या नामांकित कंपनीची नौकरी सोडून आम आदमी पार्टी जॉईन केली होती २०१४ मध्ये .
- काशी विद्यापिठतून शास्री हि पदवी मिळताच त्यांनी श्रीवास्तव हे नाव काढून टाकले आणि शास्री हे नाव जोडले .
- १६ मार्च १९२८ ला त्यांचा विवाह मिर्जापूर येथील ललिता देवीशी झाला .त्यांनी हुंडा म्हणून एक चरखा आणि काही गज कापड घेतले होते .
- स्वतन्त्र भारतात त्यांना उत्तर प्रदेशचे संसदीय सचिव म्हणून नियुक्त केले होते .गोविंद वल्लभ पंत च्या मंत्री मंडळात परिवहन मंत्री असताना पहिल्यांदा महिला कंडक्टर ची नियुक्ती त्यांनी केली होती .
- गर्दी रोखण्यासाठी लाठी चार्ज एवजी पाण्याचा फवारा मारणे हा प्रयोग लाल बह्दूर शास्री यांनी अमलात आणला होता .
- बर्याच लोकांना हे माहित नसेल कि परिवहन खात्यातील महिलासाठी आरक्षित सीट हे लाल बहादूर शास्री ची देन आहे .
- १९५६मध्ये मध्ये जेव्हा रेल्वे अपघात झाला तेव्हा ते राजीनामा देणारे कदाचित पहिलेच मंत्री असावेत .त्यांनी रेल्वेत फर्स्ट क्लास आणि थर्ड क्लास असे दोन विभाग करून गरीब लोकांना प्रवासात सवलत मिळावी यासाठी प्रयत्न केले .
- भगत सिंग यांच्या जीवनावर आधारित ''शहीद '' हा चित्रपट पाहून तत्कालीन प्रधानमंत्री रडले होते .
- धवल क्रांती/दुग्ध क्रांती या कार्यक्रमाला लाल बहादूर शास्री यांनी प्रेरणा दिली होती .आनद,गुजरातचे अमूल दुध यांना एकत्र करून दुध बोर्डाची स्थापना केली होती .
- १९६४मध्ये लाल बहादूर शास्री पंतप्रधान असताना अमेरिके हून धान्य आयात केले जात होते .१९६५च्या युद्धा चा वेळी भारत दुष्काळाच्या झळा सोसत होता तेव्हा अमेरिकने गहू देण्यास नकार दिला त्यावेळेस लाल बहादूर शास्री यांनी देश वासीयांना एक दिवस उपवास धरण्याचे आह्वान केले होते .
- १९५६ला पाकिस्तान ने असा विचार करून भारतावर आक्रमण केले होते कि चीन बरोबर झालेल्या युद्धात भारताचे बर्याच प्रमणात आर्थिकदृष्ट्या नुकसान झाले पण तत्कालीन प्रधानमंत्री लाल बहादूर शास्री यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला जबरदस्त हर मिळाली .
- लाल बहादूर शास्री यांची दूरदर्शी पणा कमालीचा होता युद्धाच्य वेळेस पंजाबच्या मार्गे लाहोरला घेरणे कमालीची हुशारी म्हणावी लागेल .
- जय जवान जय किसान ची घोषणा लाल बहादूर शास्री यांची आहे आणि या घोषणे मुले सर्व देशवासी एक होण्यास मदत होते .
- माजी पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्री यांचे आकस्मित निधन हे भारताला सर्वात मोठी हानी म्हणता येईल .ताश्कंद करारानंतर चीन मध्ये हृद्य विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असे काही ठिकाणी नमूद आहे तरी त्यांच्या मृत्यू बाबत संशय कायम आहे .त्यांच्या कुटुंबचे म्हणणे आहे कि त्यांना विषप्रयोग करण्यात आला .त्याच दिवशी पोस्टमोर्टन झाले असते तर खरे बाहेर आले असते .त्याच्या देशभक्तीची अतूट उदाहरणे डोळ्यासमोर सर्व भारतीयांना दिसत आहे .त्यांना मरणोत्तर ''भारत रत्न'' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
शेवटी तर त्यांची घोषणा देऊन सन्मान देण्यास काही हरकत नाही ,''जय जवान ,जय किसान ''
हे हि वाचा ,
0 Comments