जेव्हा १४६ इंग्रज सैनिकांना डांबले अंधर्या कोठडीत .

Header Ads Widget

जेव्हा १४६ इंग्रज सैनिकांना डांबले अंधर्या कोठडीत .

  जेव्हा १७५६ मध्ये १४६ इंग्रज शिपायांना कलकत्ता स्थित  अंधेरी कोठडीत डांबले होते .

         असे म्हंटले जाते इंग्लंडमध्ये कोणत्याही शाळेतील विध्यार्थ्यांना  भारताच्या बाबतीती तीन गोष्टी जरूर माहिती असते .एक म्हणजे  अंधेरी कोठरी ,दुसरी म्हणजे प्लासिचीची लढाई आणि तिसरी १८५७ चा विद्रोह ,

        खरतर १७०७ मध्ये  औऱन्गजेब च्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्यचे पतन होऊ लागले आणि बंगाल मुगल साम्राज्याचा एक वैधानिक भाग असूनही हि तो स्वतंत्र होता . पण जेव्हा इंग्रज आणि फ्रान्सच्या च्या सैनिकांनी कारखानदारीची किल्ले बांधणी सुरु केली तेव्हा नवाब ''सिराज उदौला '' ला असे वाटले कि आपण दिलेल्या अधिकाराचा इंग्रज आणि फ्रांस गैरवापर करीत आहे .त्याने लगेच इंग्रज व  फ्रांस अधिकार्यांना विचारणा केली असता त्याच्याकडून मिळणाऱ्या उत्तराने नवाब संतुष्ट झाला नाही .

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/11/146-engrj-kaidi.html
bhartiyadiwasi.blogspot.com

             १६ जुन१७५६ ला नवाबाने कलकत्यावर हल्ला चढवला आणि जेव्हा असे वाटू लागले कि इंग्रज आता नक्की हरणार तेव्हा गवर्नर ''जोन डेर्क'' आपल्या कमांडर आणि आपल्या परिषदेत असलेले सदस्य,महिला व मुले घेऊन हुगळी नदीत उभी असलेल्या बोटीतून पळून गेला .कलकत्त्याच्या मोहिमेवर असलेल्या ग्यारीसनला कोन्सिल्च्या जुनिअर सदस्य ''जोनर्थन हॉल्वील '' च्या जबाबदारीवर सोडले गेले .

         २० जुन१७५६ ला सिराज उदौला च्या सैनिकांनी फोर्ट विल्यम च्या भिंती पडून आत प्रवेश केला आणि इंग्रजाच्या पूर्ण ग्यारीसन ने त्यांच्यापुढे आत्मसमर्पण केले .

       एस .टी.हिल .ने  लिहलेल्याआपल्या पूस्तकातून ''बेंगाल इन १८५७-५८ '' मध्ये वर्णन केले आहे कि ''सिराज उदौला ''ने फोर्ट विल्यम च्या मधोमध आपला दरबार भरवला होता आणि त्याने तिथे कलकत्याचे नाव बदलून अलीनगर ठेवण्यात आले आहे आणि त्याने माणिकचंद ला मुख्य रक्षक नियुक्त केले .

       जे.जेड.हॉलवेल ,याने आपल्या लेखात ''इंटररेस्तिंग  हिस्टरोकल ईवेन्त्स रिलेटेड टू बेन्गोल प्रोविंस ''मध्ये लिहतात .''माझे हाथ बांधून मला नवाबा पुढे उभे केले नवाबाने माझे हाथ सोडायला सांगितले ,आणि मला वाचन दिले कि माझ्या सोबत कोणतेही गैर वर्तन होणार नाही परंतु त्याने इंग्रजाच्या गैर व्यवहार बद्द्द्ल नाराजी व्यक्त केली .थोड्या वेळाने सिराज उदौला आराम करण्यासाठी निघून गेले .

       एस.टी .हिल पुढे लिहतात कि नवाबाच्या सैनिकांनी नियंत्रित लुट सरू केली त्यांनी काही इंग्रजाची लुट केली पण कोणताही गैरव्यवहार केला नाही पण काही तासानंतर हॉलवेल आणि दुसर्या कैद्यासोबतचा नवाबाचा व्यवहार बदलला .

त्याचे  मुख्य कारण असे कि ,,दारूच्या नशेत एक इंग्रज सैनिकांनी नवाबाच्या एका सैनिकाला पिस्तुलाच्या गोळीने ठार केले .

     जेव्हा याची तक्रार नवाबाकडे गेली तेव्हा नवाबाने विचारले "दुर्व्यवहार करणाऱ्या इंग्रज सैनिकांना कुठे ठेवले जात होते ,तेव्हा त्याला साग्न्यात आले कि '' अंधेर्या कोठ्रीत '' .नवाबाच्या अधिकार्याने त्यला सल्ला दिला कि ''इंग्रज सैन्यांना असे मोकळे सोडणे चांगली बाब नसून त्यांना एका कोठरीत डांबण्यात यावे .नवाब सिराज उदौलाने लगेच आदेश दिले त्यांना अन्धरी कोठ्रीत डांबण्यात यावे .आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली १८ फुट बाय १४ फुट असलेल्या एका कोठ्रीत तब्बल १४६ इंगज सैनिकांना डांबण्यात आले ,कोठ्रीला २ बारीक खिडक्या होत्या तसेच कोठ्रीत फक्त ३ किवा ४ कैद्यांना ठेवले जात असे.ती रात्र उष्ण आणि दमट होती .हे सर्व कैदी २१ जूनच्या सकाळपर्यंत विना खाना पाणी आणि श्वसन करण्यासाठी ची हवे विरहीत कोठ्रीत बंध होते .त्या इंग्रज सैन्यची तकलीफ संध्याकाळी ७ व सरू झाली तर दुसर्या दिवसाचे ६ वाजेपर्यंत .

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/11/146-engrj-kaidi.html
bhartiyadiwasi.blogspot.com

         सैनिकांना या कैद्यावर नजर ठेण्या करिता ठेवण्यात आले होते .त्या १४६ इंग्रज कैद्याची तकलीफ पाहून एकही सैन्याने नवबाला कळविले नाही कारण ''झोपेत असलेल्या नवबाला उठवण्याची हिम्मत कोणातच नव्हती .जेव्हा सिराज उदौला स्वता उठला तेव्हा त्याला हि हकीगत कळल्यावर त्या कैद्यांना मोकळे करण्याचे आदेश देण्यात आले .१४६ कैद्यातून ३० कैदी कोठ्रीतून बाहेर पडले आणि तेही मरणाच्या अवस्थेत .बाकीच्या कैद्यांची प्रेते बाहेर काढून त्यांची विनाविधी विल्हेवाट लावण्यात आली .

      हॉलवेल पुढे लिहतात कि ''आम्हाला एका म्हातार्या सुरक्षा रक्षकाने थोडीशी दया दाखवली होती .त्या सुरक्षा रक्षकाला जेव्हा म्हणालो कि थोडी मदत करा मी सकाळी तुम्हला १००० रु देईन .आम्हला सोडून न देता अर्धे कैदी दुसर्या कोठ्रीत टाका ,तो म्हणला मी प्रयत्न करतो .पण नवाबाच्या आदेशाचे उल्लघन करणे कुणाच्या हातात नाही .रक्कम वाढविली गेली पण ते शक्य झाले नाही .

जेव्हा कैद्याना तहान लागली तेव्हा तेव्हा त्या सुरक्षा रक्षकाने थोडी दया दाखवली त्याने मुश्कात पाणी आणून ते कोठ्रीच्या खिडकीतून सोडून पाजण्याचा प्रयत्न केला आपण दुसर्या खिडकीकडे असलेले कैदी पाणी पिण्यासाठी एकदम असे धावले कि त्यांनी पायखाली एकमेकांना तुडवण्याचे गांभीर्य ठेवले नाही .

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/11/146-engrj-kaidi.html
bhartiyadiwasi.blogspot.com

त्यामुळे इंग्रज सैन्यांना चांगलाच धडा तर भेटला पण या घटनेची नोंद इतिहासत एक इंग्र्जासाठी काळा दिवस म्हणून पण पहिला जातो .

हे हि वाचा ,

VPN म्हणजे काय ?त्याचा उपयोग काय होतो .


राष्ट्रपिता महात्मा गांधी (१९२० -१९४७).


Who is the most brutal dictator in the world?जगातील सगळ्यात क्रूर हुकूमशहा कोण?


ऑपरेशन व्हाईटवाश(opration whitewash)

Post a Comment

0 Comments