'' मान्य सुर्वे ,,कोण होता ?
एकेकाळची पठाणाची हुकूमत याने कमी केली.अस बोलतात की दाऊद याच्या एन्काऊंटर पाठीमागे होता.
credit;google |
credit;google |
एका खुनाच्या खटल्यात त्याला जन्मठेप झाली होती. पण तो येरवडा कारागृहातून पळून जाण्यात यशस्वी झाला. आणि तेथून त्याच्या गुन्हेगारी जीवनाची खरी सुरुवात झाली.
मन्या सुर्वे एक सुशिक्षित व हुशार विद्यार्थी होता. त्या काळात त्याला पदवी परीक्षेत ७८ टक्के गुण मिळाले होते. पण त्याचा मोठा भाऊ हा गुन्हेगारी क्षेत्रात गेला व मन्या त्याच्या या स्वभावामुळे या क्षेत्राकडे आला आणि लवकरच अंडरवर्ल्डचा डॉन झाला. त्या काळात संपूर्ण मुंबईत मण्याची दहशत होती. त्याचा एन्काउनटर मूळचे बारामतीचे एसपी इसाक बागबान . ते ८३ च्या पोलीस च्या batch मधील होते . 1983च्या बॅचला 'किलर बॅच' म्हटलंय. या बॅचनं मुंबईतील गुन्हेगारी विश्वा संपवली . त्यात रवींद्र आंग्रे प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, अस्लम मोमीन हे सर्व होते . तो काळ होता तो दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी अमर नाईक यांच्या गँगवार चालायचे त्या एका एन्काऊंटर नंतर मुंबई मध्ये एन्काऊंटर ची लाट आली . बागवान यांनी मन्या सुर्वेला मारले लगेच राजेंद्र काटधरेंनी रमा नाईकला , इमॅन्युअल अमोलिक यांनी मेहमूद कालिया यांना संपवले . १९९९ नंतर गँगवार कमीच झालं, दाऊद, छोटा राजनसारखे अनेकजण परदेशात पळून गेले होते.
मन्याचा जन्म 1944 मध्ये रत्नागिरी इथला . त्याच्या आईने दुसरे लग्न केलेलं . सावत्र वडिलासोबत राहत होता. मन्या सुर्वेने आपली पहिली सुपारी घेतली १९६९ घडविली. दाउदचा भाऊ इब्राहीम कासकर याचा खून पण मन्यानेच केला होता. या हत्येनंतर मन्या व त्याच्या भावाला जन्ठेपेची शिक्षा झाली आणि तो येरवड्यात गेला .येरवड्यात त्याने भटकळ गॅंग सोबत पटले नाही . मग त्याला रत्नागिरी मध्ये पाठवला . असा म्हणतात कि मन्याला दाऊद घाबरायचं .
माहिती स्रोत ;-गुगल ,
छाया चित्र ;-गुगल
0 Comments