नक्की कशाची आहे? काय आहे? हे निश्चित करण्यासाठी भारतीय सैन्याने लगेचच आपले रडार आणी स्पेक्ट्रम एनालेसीस त्या वस्तुच्या दिशेने रोखले.
पण उघड्या डोळ्यांनी दिसत असलेली ती वस्तु रडार व स्पेक्ट्रजगातील सर्वच लोकांना देव, भुत आणी परग्रहावरील मानव म्हणजे एलियन्स यांचे आकर्षण असते. अनेक जण आपण देव, भुत व एलियन्स यांना पाहिल्याचा दावा करत असतात. आणी लोकांची उत्सुकता आणखीनच वाढत जाते.
जगातील अनेक देशांतील काही विशिष्ट भागांमध्ये दुसऱ्या ग्रहावरील मानव (एलियन्स) आणी आणी त्यांची विमाने पाहिल्याचा दावा केला जातो.
अशा विशिष्ट जागा रहस्यमय असुन तीथे सर्वसामान्य लोकांना नैसर्गिक दृष्टीने जाता येत नाही, येवढ्या अवघड ठिकाणी या जागा असतात.
काही लोक अशा ठिकाणी आपण एलियन्सचे विमान पाहिल्याचा दावा करतात. तर काही लांबुन आपल्याला आकाशातून एक विचित्र वस्तु अशा ठिकाणी उतरताना पाहिल्याचे सांगतात.
येथुनच पुढे मग आपणही अशा विचित्र वस्तु पाहिल्याचा दावा करतात.
मग अशी ठिकाणे सोशल मिडीयावर आणखीनच तिखटमीठ लावुन प्रसिद्ध केली जातात.
भारतामध्ये सुद्धा असेच एक रहस्यमय ठिकाण आहे. त्या ठिकाणाला कोंग ला पास असे म्हणतात.
हिमालय पर्वतावर लद्दाख येथे भारत चीन सिमेवर हे ठिकाण आहे. मात्र येथे जाणे खुपच अवघड आहे, ते दोन कारणांनी!
पहिले कारण म्हणजे,
हे ठिकाण कायमच बर्फाच्छादित असते.
दुसरे कारण म्हणजे,
1962 च्या भारत चीन युद्धानंतर झालेल्या तहामध्ये हि जागा दोन्ही देशांची सिमा म्हणून ठरविण्यात आलेली आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या तहानुसार येथे दोन्ही देशांच्या सैनिकांना जाण्याची परवानगी नाही. लांबुनच येथील जागा पाहु शकतात.
येथील स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार येथे जी स्थानिक माणसे गेलेली आहेत, त्यांना येथील दरीमध्ये विचित्र प्रकारची विमाने दिसलेली आहेत. स्थानिक लोक असे म्हणतात की येथे दर महिन्यात एलियन्स येतात आणी जातात. स्थानिक लोकं तर कायमच अशी विचित्र प्रकारची विमाने (युएफओ) बघतात.
यापुर्वी भारतात अशा विचित्र आकृती दिसलेल्या आहेत. त्यापैकी दोन घटना सांगतो.
2004 मध्ये भूगर्भशास्त्रज्ञांचा एक गट हिमाचल प्रदेशातील लाहौलस्पिती भागात एक मोहीम राबवत होता. त्यावेळेस त्यांना एक 4 फुट उंच अशी एक आकृती पर्वताच्या कड्यावर चालत असताना दिसली. ती आकृती मानवासारखीच चालत असली तरिही ती मानव नव्हती हे भुगर्भ शास्त्रज्ञांनी ओळखले.
हि आकृती कशाची आहे हे शोधण्यासाठी जेव्हा भुगर्भ शास्त्रज्ञ त्या आकृतीच्या जवळपास गेले, ते तीथे पोहोचेपर्यंत कड्याच्या भागात ती आकृती अदृश्य झाली.
2012 मध्ये भारतीय सैन्याला पेंगोंग तलावाच्या वर आकाशामध्ये एक रिबीनच्या आकाराची लांबट वस्तु तरंगताना दिसली होती. ती संशयास्पद आकृती म एनालेसीस यंत्राच्या मदतीने शोधण्यात किंवा दिसण्यात अपयश आले.
0 Comments