बॉलिवूडमध्ये फक्त अभिनयाचे शिक्षण घेऊन आलेलेच कलाकार यशस्वी होतात असे नाही तर अनेक इतर शिक्षण घेतलेले लोकदेखील मोठे कलाकार होऊ शकतात हे खालील उदाहरणांवरून स्पष्ट होते.It is clear from the following examples that in Bollywood, not only actors with acting education are successful, but also many other educated people can become great actors.
हे' आहेत उच्चशिक्षित कलाकार :These are the highly educated artists:
▪️ क्रिती सिनॉन : अप्रतिम सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय कला असलेली अभिनेत्री क्रिती सिनॉनने इलेक्ट्रॉनिक अँड कम्यूनिकेशनमध्ये डिग्री घेतली आहे.▪️ Kriti Sinon: Actress Kriti Sinon has a degree in Electronic and Communication with amazing beauty and excellent acting skills.
0 Comments