आपल्या भारताची राज्यघटना २ वर्ष ११ महिने १७ दिवसात लिहली गेली .तिच्यात ३९५ कलमे ,७ परिशिष्टे आहेत .
त्याचप्रमाणे प्रमाणे घटनेच्या कामकाजासाठी ११ सत्रे झाली .१४१ बैठका झाल्या .
२६ जानेवारी पासून भारतात संविधान लागू करण्यात आले .भारतात डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १७ दिवस सतत सखोल अभ्यास करून भारतीय संविधानाची रचना केली .
संविधान लिहताना डॉ.बाबासाहेबांनी जगातील सर्व प्रगत राष्ट्राच्या घटनेचा अभ्यास करून भारताची राज्य घटना बनवली .
bhartiyadiwasi.blogspot.com |
या घटने प्रमाणे २६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले .स्वत्न्र्य ,समता व बंधुता या त्रीयीवर आधारलेले लोकशाही राज्य म्हणून भारत हे जगाच्या पाठीवर उभे राहिले .सर्व देशातील लोकांचा समान दर्जा असला पाहिजे व स्वत; ची सर्व्नगिन प्रगती घडवून आणण्यासाठी त्यांना समान संधी मिळाली पाहिजे ,यासाठी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी कलमे तयार केली .
अस्पृशता पाळणे हा गुन्हा व्ह्वावा म्हणून घटनेंत एक कलम घालणे त्यांनी सभासदांना पटवून दिले .मागस्लेलेया वर्गाना व स्त्रियांना घटनात्मक हक्क्क मिळणे जरुरी आहे आणि त्या बदलची कलमे त्यांनी लिहून काढली .हजारो वर्ष दलित जातीचे जीवन मरणाचे जे शेकडो प्रश्न होते ,त्यांना देशाच्या राज्य घटनेत स्थान मिळून देण्याचे अजरामर कार्य बाबासाहेबांनी केले .भारताची राज्यघटना इतर देशातील राज्यघटने पेक्षा आकाराने मोठी असूनही फार कमी काळात तयार करण्यात आली .
अमेरिकेच्या घटनेला चार महिने लागले ,क्यानडा च्या घटनेला दोन वर्ष ५ महिने लागले .ऑस्ट्रियाचा घटनेला ९ वर्ष लागली.
दक्षिण आफ्रिकेच्या घटनेला १ वर्ष लागले,तर आपल्या भारताची राज्य घटना २ वर्ष ११ महिने १७ दिवसात लिहली गेली .तिच्यात ३९५ कलमे ,७ परिशिष्टे आहेत..७६३५ दुरुस्त्या सुचविल्या गेल्या.त्यापैकी २४७६मन्जुर झाल्या .११४ दिवस घटनेवर चर्चा झाली .१६५ दिवस कामकाज चालेले .त्यासाठी ६३ लाख २६ हजार ७२९ रुपये इतके खर्च झाले .
घटनेचे प्रथम प्रकाशन १९५२ मध्ये झाले .तिच्या एक हजार प्रती छापण्यात आल्या.मुल प्रती इंग्रजीत आहेत.१४ भाषेत त्याचे भाषांत केले आहे .त्यावर ४४२ सदस्याच्या सह्या असून ,३१ व्या क्रमांकवर डॉ.बाबासाहेबाची - भीमराव आंबेडकर अशी मराठी सही आहे .
source;google.
आर्थिक मदत करू शकता ,gpay,paytm,phone pe-9890384490
0 Comments