परकियांनी आपल्या कोणकोणत्या वस्तू पळवून नेल्या असा विषय निघाल्यास सहाजिकच पहिलं नाव येतं ते कोहिनूर... कोहिनूर साठी अनेकांनी प्रयत्न केले पण पदरी अपयशच आले.अजूनही केंद्राने प्रयत्न चालूच ठेवले आहेत. कोहिनूर वगळता इतर अनेक भारताचे बहुमूल्य वस्तू परदेशात आहेत…
1. ओर्लोव्ह हिरा...(orlov / orloff)
credit;google |
हा हिरा तामिळनाडूच्या कावेरी नदी काठावरील श्री रंगनाथ स्वामी यांच्या मंदिरात भगवान विष्णूच्या डोळ्यांच्या रूपात होता. एका फ्रांसीसी जवानाने हा हीरा मूर्ती मधून काढून घेतला. काही काळ त्याने आपल्या जवळच ठेवला. त्या फ्रान्सिने 1750 दरम्यान तो हिरा मद्रास येथे आणला आणि ब्रिटीश अधिकार्याला विकला. हा हिरा सध्या मॉस्कोत आहे.
2.सुलतानगंज येथील बौद्ध मूर्ती...
credit;google |
सध्या ही मूर्ती बर्मिंघम मधील एका संग्रहालयात आहे.
3. टिपू सुलतान ची तलवार आणि अंगठी…
credit;google |
credit;google |
श्रीरंगपुरच्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला. नंतर ब्रिटिश सैन्याने टिपू सुलतान ची अंगठी आणि तलवार आपल्या ताब्यात घेतले. ही तलवार लंडनमध्ये असल्याचं सांगितलं जातं…
4.दरिया ए नूर हिरा…
credit;google |
credit;google |
1845 मध्ये सर वॉल्टर एलियट याच्या देखरेखीखाली अमरावतीतील स्तूप चे उत्खनन झाले. अनेक कलाकृती उत्खननात भेटल्या. त्यातील 120 नक्षीच्या कलाकृती ब्रिटिश म्युझियममध्ये नेण्यात आल्या…
फोटो व माहिती स्त्रोत :- गूगल
0 Comments