तालिबानच्या कब्जानंतर अफगाण च्या शिखर बँकेने जवळपास 10 अब्ज डॉलर ची संपती गोठवली आहे .तर जागतिक नाणेनिधी नेही अफगाण चा 44कोटी डॉलर चा निधी गोठून ठेवला आहे .यामुळे अफगाण ला चलन अवमूल्यन ,जीवनावश्यक वस्तू ,इंधन दरवाढ ,खासगी बँकेतील रोखीचा तुटवडा आदि अनेक आवाहनाचा सामना करवा लागत आहे '', असे संयुक्त राष्ट्राचे राजदूत देबोरह लेयांस यांनी सुरक्षा परिषदेत म्हंटले आहे'. तालिबान यावेळी मानवाधिकार सरक्षण व दहशतविरोधात भूमिका घेऊन सरकार चालवण्याची इच्छा व्यक्त केली आहे .व त्यांना हे सिद्ध करण्यासाठी एका संधी दिली पाहिजे .या स्थितीत अर्थव्यवस्था चालवण्यासाठी तालिबानला काही महिन्याची संधी देणे देणे आवश्यक आहे सोबतच अफगाण ला देण्यात येणाऱ्या मदतीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे .असे लोयांस म्हणाले .
उल्लेखनीय बाबा म्हणजे अफगाण सरकारी खर्चासाठी अमेरिका व अन्य देशाकडून 75 टक्क्याहून अधिक निधी मिळत होता ,पण अमेरिकेच्या माघारी मुळे तो पैश्याचा ओघ कमी झाला आहे.अमेरिकन राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी मानवतेच्या आधारावर अफगाणला मदत करण्याचे करण्याचे संकेत दिलेत .पण,यासबंधीची कोणतीही मदत पूर्णतःतालिबानच्या भूमिकेवर अवलबून असेल..दरम्यान ,सयुक्त राष्ट्राने गात आठवड्यात अफगाण मध्ये महिन्याभरात ख्ण्यापिण्याचे संकट उभे राहण्याचा इशारा दिला होता.
0 Comments