जंजिर्याचे सिद्दी/हबशी लोक हे पूर्वी महाराष्ट्रातील जनेतेला पळवून आफ्रिकेत नेत असत .
मध्ययुगीन इतिहास फक्त रक्ताच्या , घामाच्या आणिअश्रुंच्या कहाण्या नी भरलेला आहे. इथे फक्त शिवाजी महाराजांचे राजा होणे यावर विश्वास बसत नाही. ज्यांनी गुलाम आणि धर्मांतरण याला किंमत दिली नाही.परस्त्री ला माते समान असणारा आणि लहान मुलांना व स्त्रियांना हात ना लावणारा हा राजा निराळाच. याचं पायावर पाय ठेवून संभाजी महाराजांनी गुलामगिरीला विरोध केला हबशी पासून इंग्रज पर्यंत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बिरवडीच्य इंग्रज बरोबर केलेले तह ची कलमे.स्वतः संभाजी महाराजांनी एकदा जातीने जाऊन समुद्री किनाऱ्याहून परदेशी चाललेल्या काही हजार गुलामांना मुक्त केले असा उल्लेख आहे.
credit;google
पुरातन काळी सुद्धा भारतात गुलामी पद्धत होती. दास हा शब्द गुलामांना च वापरत होते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात तर त्या विषयी अनेक स्पष्ट उल्लेख आहे. पण मध्ययुगीन इतिहासात मात्र गुलाम पद्धत फोफावली आणि त्यावर अनेक अनन्वित अत्याचार चालू झाले.- आठव्या शतकात भारत वर अरबी आक्रमण वाढू लागले आणि गुलामगिरी ला सुरुवात झाले. नंतर अनेक सुलतान पासून मुघल पर्यंत भारतात गुलामगिरी वाढतच राहिली. पोर्तुगीज फ्रेंच आणि डच , सिद्दी इंग्रज पासून प्रत्येकाने या व्यवसायाला हातभार लावला.
- एकटे मराठा साम्राज्य सोडले तर बाकीच्या सत्ताधाऱ्यांनी गुलामच धंदा जोरात चालू केला. भारतीय गुलामांची महती सर्व दूर पसरली होती. आखात आफ्रिका आणि मध्या आशिया मध्ये भारतातील गुलामांना मागणी होती.
- हे गुलाम नेण्याचे मार्ग होते समुद्र मार्ग आणि खुश्कीच्या मार्ग म्हणजे जमिनी वरचा मार्ग.समुद्र मार्ग हा सर्वात सुरक्षित आणि थेट बंदर ते बंदर सोय. त्यावेळी व्यापार हा बंदर्मुखी असायचं आजकाल उदास असलेले कोकणातील अनेक बंदर उदाहरण दाभोळ राजापूर हे त्याकाळचे व्यापारी केंद्र होते.
- या समुद्रातून हा गुलामच व्यवसाय चालायचं.फक्त मध्या आशिया का जाण्यासाठी खेबर खिंडी च वापर व्हायचा. मध्या आशिया म्हणजे अफगाणिस्तान तजकिस्तान उझाबेकिस्तान समारकद वैगेरे.
- पानिपतच्या युद्धात सुद्धा अब्दालीने अनेक मराठ्यांना ओढून घेऊन गेला. अनेक मराठी गुलाम नंतर स्वतंत्र होऊन बुगती मराठा म्हणून आज सुद्धा पाकिस्तानात आहे.
एकंदरीत हा गुलामीची शाप पहिल्यापासून लागला आहे. अनेक गुलामांना नपुंसक बनवत अर्ध्याहून लगेच मरून जात असे. राहिलेले जखमी काही काळ जगात आणि मारत. बाकीचे टिकून राहत पण त्यांच्या आयुष्याला काही अर्थ नसे.
संभाजी महाराजांनी सिद्दीच्या युद्धात अनेक गुलामांना मुक्त केले. शिवाजी महाराजांनी सिद्दिशी केलेले वैर हे मुख्य धर्मांतर आणि गुलामी पद्धतीला विरोधात झालेली होती. पुरुषापेक्षा स्त्रियांची गुलामी ही वाईट असे. कोणी विकत घेतले आणि नंतर जंगलं आला की विकून टेक. स्त्रियांवर कित्येक बलात्कार होत असे.
भारतीय गुलामांना अनेक ठिकाणी मागणी होती.समुद्र मार्गे गुलामच व्यापार चाले त्यामुळे सिद्दी , पोर्तुगिज, डच इंग्रज पुढे होते.
सर्वात प्रसिध्द होते डच आणि सिद्दी त्यानंतर पोर्तुगिज.भारतात त्याकाळी दुष्काळ पडला की या लोकांची चांदी व्हायची अनेक जहाजे भरून लोकांना ते दुसऱ्या देशात पाठवत असे.सिद्दी आणि हशबी हे मूळचे गुलामच , त्यामुळे त्यांना यात काही वावगे वाटलेच नसणार.
वेस्ट इंडिज मॉरिशस फिजी हे सर्व ठिकाण आज मध्ये भारतीय टक्का जास्त आहे कारण त्याकाळात होत असलेली गुलामच व्यापारी. खालील िठीकनी हा भरीस गुलाम पोचला होता.
credit;google - समरकांद मध्या आशिया
- पूर्व आफ्रिका
- अरब
- वेस्ट इंडिज
- इंडोनेशिया
- मलेशिया
- न्यू गुनेया
- फिलिपिन्स
- फिजी
- मॉरिशस
- दक्षिण आफ्रिका.
महाराष्ट्र मध्ये त्यामानाने कमी गुलाम व्यापार झाला , पण जी राज्य कमकुवत होती जसे बंगाल केरळ आंध्र या मध्ये अनेक लोकांना स्थलांतर झाले. पुढे अवघं बुंदेलखंड गुजरात मधून हा गुलाम व्यापार जोरात हिता.
फक्त एकच मराठा साम्राज्य होता ज्याने याला विरोध केला. आज पण 1684 मध्ये इंग्रज बरोबर केलेला करार याचे एक उत्तम उदाहरण आहे.यामध्ये सर्वात महत्वाच्या कलम आहे की गुलाम खरेदी विक्री ल बंदी आणि बालकामगार ला वसुद्धा बंदी.
छत्रपती संभाजीराजे व इंग्रज यांच्यातील तहाच्या अटी ;-
केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला संभाजी महाराजांच्या शक्तीची व आक्रमक धोरणाची कल्पना यासाठी देत होता की, जेणे करुन संभाजी महाराजांशी तह करुन सलोखा निर्माण व्हावा.
त्याप्रमाणे २६ एप्रिल १६८४ पूर्वी केग्विनने तहाच्या बोलणीसाठी कॅप्टन गॅरी, थाॅमस विल्किन्स, राम शेणवी यांना तहाच्या बोलणीसाठी संभाजी महाराजांकडे पाठवले "वकिलाने तुमचा मनोदय सांगितला त्याच्या बरोबर आम्ही आमची मान्याता पाठवली.
तुमचा मनोदय तुम्ही तपशीलवार लिहून पाठवला त्या तहाच्या अटींना आम्ही संमती पाठवली आहे ती मिळेलच, तरी तुम्ही या अटींचे परिपालन करावे.
आम्हीही त्या पाळू आमच्या वचनावर विश्वास ठेवून वागावे, दिवसेदिवस आमच्या मैत्रीचे संबंध दृढ होत जातील असे करावे.
कॅप्टन गॅरीने सिद्दीशी तुमचे वितुष्ट आले आहे असे आम्हांला सांगितले त्याला काढून लावण्यासाठी आम्ही सहाय्य करावे अशी तुमची अपेक्षा आहे तरी सिद्दी आमचा शत्रू आणि तुम्ही आमचे मित्र म्हणून सर्वतोपरी सहाय्य करणे आम्हास आवश्यक आहे.
तुमचा मित्र तो आमचा मित्र, तुमचा शत्रू तो आमचा शत्रू हे जाणून तुमच्यापरीने तुम्ही सिद्दीचा नाश करण्याचा प्रयत्न करावा आम्हीही तसेच करत आहोत.
तुमच्या शत्रूचा नाश करणे तुम्हाला सोपे जावे म्हणून आम्ही तुम्हास सर्वतोपरीने मदत करु, आपली मैत्री वृध्दिंगत होवो, अधिक काय लिहणे."
यावेळी इंग्रज व संभाजी महाराज यांच्यात जो तह झाला त्यापैकी आरमाराविषयक कलम असे होत
वादळामुळे किंवा अन्य उत्पातामुळे जर एखादे जहाज गुराब, जहाज किंवा होडी माझ्या राज्यांतील बंदरात लागली तर ती जप्त करुन सरकार जमा होऊ नये हा रिवाज ख्रिश्चन लोकांच्या बाबतीत रुढ असेल तर ती सवलत इंग्रजांसही देण्यात येईल.
मराठ्यांच्या अधीपत्या खाली असलेल्या जिंजी आणि मद्रास या प्रदेशात वखार बांधण्याची परवानगी.
करार / तहातील प्रमुख अटी:
१) वखारीची उंची, लांबी आणि रुंदी हि नियोजित प्रमाणानुसारच असावी
२) गुलाम खरेदी आणि विक्री यावर बंदी.
३) बालकामगार
४) आयात व निर्यात यावर जकात.
५) धर्मातर बंदी.
0 Comments