घरी बसून लाखो रुपये कसे कमवू शकतो?
या चालू कोरोना काळातही आपण आपल्या वेळेचे व्यवस्थित नियोजन करून चांगल्या प्रकारे पैशे कमवू शकतो आणि बरोबच आपले ज्ञान हि चांगले वाढवू शकतो आणि ते हि आपल्या आवडत्या विषयाची व्यवस्थित माडणी करून .
सध्या इंटरनेटवरती काही चांगले पर्याय आहे ते बघू .
१. पहिले जे ऑनलाईन केलं गेलेलं काम आहे ते म्हणजे ब्लॉगींग , थोडक्यात ज्या क्षेत्राबद्दल आपल्याला माहिती आहे ती आपण लेख रूपात इंटरनेट वरती प्रदान करणे व त्या महिती मध्ये जाहिराती समाविष्ट करणे आणि त्या प्रदान केलेल्या माहितीपासून आपण त्याचे पैसे कमवू शकतो.
The first thing that is done online is blogging, in short, the field that you know about, you can provide articles on the internet and include advertisements in that information and you can make money from the information provided.
२. आपले एखादे उत्पादन बनवून ते आपण घरबसल्या इंटरनेटवर ती विकू शकतो.
You can make your own product and sell it on the internet at home.
३. आपण एखादी फ्रीलान्सिंग सर्विस प्रोव्हाइड करू शकतो. फ्रीलान्सिंग म्हणजे समजा तुम्हाला एखाद् काम येत आहे जसे की तुम्ही लोगो वगैरे बनवता किंवा ग्राफिक डिझाइन करता तर तुम्ही त्यासाठी घरबसल्या बाहेरील राज्यातील किंवा बाहेरील जिल्ह्यातील इतर कुठल्याही ठिकाणातील जी व्यक्ती आहेत तुम्ही त्यांच्यासाठी घर बसल्या लोगो बनवून देऊ शकता आणि पैसे कमवू शकता.
We can provide a freelancing service. Freelancing means if you have a job like making a logo etc. or designing a graphic, then you can make a home based logo for people from outside the state or any other place in the outlying district and make money.
४. तुम्ही व्हिडिओ बनवून देखील पैसे कमवू शकतात जसे कि यु ट्यूब वरती व्हिडिओ बनवून जर अपलोड केले तर तुम्हाला त्याचे काही काळानंतर पैसे येण्यास सुरुवात होईल.
You can also make money by making videos, for example, if you make a video and upload it on YouTube, you will start earning money after a while.
५. ऑनलाइन अशा खूप वेबसाईट आहेत ज्याला आपण बोलतो ऑफर किंवा सर्वे कम्प्लीट करून त्यावर ही सुद्धा आपण पैसे कमवू शकतो किंवा त्याच्यामध्ये रेफर करून मित्रांना त्यामधून सुद्धा आपण पैसे कमवू शकतो.
There are a lot of websites online that we can make money by completing offers or surveys that we talk about or we can also make money by referring friends to it.
६. आपण ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन खरेदी विक्री च्या साईटवरचे प्रॉडक्ट इतरांना रेकमेंड करून सुद्धा पैसे कमवू शकतो म्हणजे थोडक्यात Affiliate मार्केटिंग करून सुद्धा पैसे कमवू शकतो.
You can also make money by recommending products to others on Amazon Flipkart or any other online shopping site, in short, by doing affiliate marketing.
७. असे बरेच पर्याय आहेत जेकी सांगण्यासाठी अमर्यादित आहेत.
There are so many options that are limitless to say the least.
परंतु जे मी वरती दिलेले आहेत ते शक्यतो जास्त वापर करून पैसे कमावले जाऊ शकतात आणि ते जास्त वापरले जातात ऑनलाईन मार्केटमध्ये घरी बसल्या पैसे कमवण्यासाठी.
But the ones I have given above can be used to make as much money as possible and they are mostly used to make money sitting at home in the online market.
0 Comments