जगातील सर्वात रहस्यमय ठिकाणे ,What are the most mysterious places in the world.

Header Ads Widget

जगातील सर्वात रहस्यमय ठिकाणे ,What are the most mysterious places in the world.

                           

>जगातील सर्वात रहस्यमय ठिकाणे कोणती? 

  1.ओकिगहरा वन, जपान, 

  • Aokigarhara Forest, Japan.;-

                                                                                                                                                                                                                                                                                                                    आंतरराष्ट्रीय स्तरावर "सुसाईड फॉरेस्ट" म्हणून ओळखले जाणारे, हे जपानमधील माउंट फुजीच्या बाजूने स्थित आहे आणि काहीजण हे जगातील सर्वात भयानक आणि बाधित ठिकाण मानतात. 1950 पासून, जवळपास 150 लोक स्पष्टीकरण न देता जंगलात गायब झाले आहेत, आणि नॅशनल जिओग्राफिकच्या मते, स्थानिक अधिकाऱ्यांना एका शोध कालावधीत एका वेळी मागील क्रमांकाचे सुमारे 36 मृतदेह सापडले.

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/rhsymyithikan.html

2. नरक द्वार – तुर्कमेनिस्तान,Gates of Hell - Turkmenistan;-


जगभरामध्ये तुर्कमेनिस्तानमधील गॅसचे जुने क्षेत्र नरकद्वार म्हणून ओळखले जाते. रशियातील वैज्ञानिकांनी या ठिकाणी आग लावल्यापासून तब्बल ४० वर्षांपासून सतत या गॅसनिर्मिती होणाऱ्या परिसरात ज्वाला भडकताना दिसतात. आगीच्या ज्वालांमुळे या ठिकाणी जाणे धोकादायक आहे. बऱ्याचदा या ठिकाणी माकडे भटकताना दिसली आहेत.

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/rhsymyithikan.html


3.बाहुल्यांचे बेट- मॅक्सिको,Doll's Island - Mexico;-

मॅक्सिको शहरातील बाहुल्यांचे बेट म्हणून प्रसिद्ध ठिकाण पर्यटनासाठी मुकले आहे. या ठिकाणी पावला पावलावर विखुरलेल्या विकृत बाहुल्यामुळे ते शैतानाचे घर झाले आहे. बेटावर विकृत बाहुल्या झाडाला टांगल्याचे दिसून येते. कि डॉन ज्यूलियन हा आपल्या पत्नी सोबत या ठिकाणी वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. बेटावरील वास्तव्यादरम्यान ज्यूलियनला एक अज्ञात शव मिळाले. या शवाच्या आत्माचा प्रभाव होऊ नये, म्हणून ज्यूलियनने बेटावरील झाडावर बाहुल्या लावण्यास सुरुवात केली.

https://bhartiyadiwasi.blogspot.com/2021/09/rhsymyithikan.html

 4.युनियन सिमेट्री- कनेक्टीकट, अमेरिका,Union History - Connectivity, USA;-

अमेरिकेच्या पुर्वेला असणारी एक सामुदायिक जगातील सर्वात स्मशानभूमीभयानक स्मशानभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. ‘व्हाइट लेडी’ नावाच्या भूताचा या स्मशानात वावर असतो अशी दंतकथा सांगितली जाते. काही लोकांनी या ‘व्हाइट लेडी’ची छायाचित्रे देखील घेतली असल्याचा दावा केला आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात अनेकांना या ‘व्हाइट लेडी’चा अनुभव घेतल्याचे बोलले जाते. या भयावह प्रसंगामुळे सध्या रात्रीच्यावेळी स्मशान बंद ठेवण्यात येते.

5.द व्हेली हाऊस सँन डिअगो- अमेरिका,The Valley House San Diego - USA;-

व्हेली कुटुंबियांच्यामृत्यूच्या घटनेमुळे सँन डिअगो शहरातील ‘द व्हेली हाऊस’ या हवेलीबाबत तर्कवितर्क ऐकायला मिळतात. या हवेलीच्या परिसरात भूते दिसतात असा दावा करण्यात येतो. थॉमस व्हेली यांच्या पणतु संबोधलेल्या रेनॉल्ड या तरुणीने या हवेलीत विष प्राषण करुन आत्महत्या केली होती. ही तरुणी या ठिकाणी भेट देणाऱ्या लोकांना हवेली फिरवून दाखवते अशा अनेक अफवा या परिसराबद्दल ऐकण्यात येतात.

छायाचित्र संदर्भ : गूगल छायाचित्रे.






Post a Comment

0 Comments