गावतील सर्व प्रौढ सदस्य १८ वर्ष पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती ज्याला मतदानाचा अधिकार आहे अशी व्यक्ती पंचायत विभाग अंतर्गत येणाऱ्या सभेला हजर राहू शकते .कमीत कमी आर्थिक वर्षातून दोन वेळा ग्राम सभा होणे आवश्यक आहे .ग्रामपंचायत सरपंच्या अध्यक्षे ते खाली ग्राम सभा घेतली जाते.जर ग्रामपंचायत सरपंच हजर नसेल तर उपसरपंच यांच्या अध्यक्षेते खाली सभा घेतली जाते .
bhartiyadiwasi.blogspot.com |
ग्रामसभा ग्रामपंचायतिची जबाबदारी लक्षात घेऊन त्या जबाबदार्या पार पाडण्यात ग्राम पंचायतला मदत करते .ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतिची कामे लोकासमोर मांडली जातात .सभेमध्ये ग्राम पंचायतमध्ये येणाऱ्या कामाचा ठराव प्ररित केला जातो .त्यामध्ये रस्ते दुरुस्ती,शाळेचे बांधकाम ,समाज मंदिर बांधकाम ,महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा अंतर्गत विहीर बंधने शेत तळे ,नाले बांध अशा अनेक कामाचा ठराव प्ररित केला जातो .
पोलीस तपासात 'थर्ड डिग्री' म्हणजे काय प्रकार असतो? What is 'Third Degree' in Police Investigation?
ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या निधीवर ग्रामसभा लक्ष ठेव्न्व.ग्रामसभा ग्रामपंचायत निधीचा गैरवापर होऊ देत नाही .ग्रामसभा शासनाच्या विविध योजना वंचित व अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकापर्यंत पोहचवण्यात मदत करते .
रवींद्र कौशिक जगातील यशस्वी हेर |,Ravindra Kaushik is a successful spy in the world.
या दिवशी घ्यावी लागते ग्रामसभा
प्रजसत्ताक दिन (२६ जानेवारी ),नागरी संरक्षण दिन ते जागतिक महिला दिन(१ ते ८ मार्च ),पंचायत राज दिन ते महाराष्ट्र दिन (२४ एप्रिल ते १ में),कृषिदिन ते जागतिक लोकसंख्या दिन १ ते ११ जुलै ,क्रांती दिन ते स्वतंत्र्य दिन(९ ते १५ ऑगस्ट),महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर),ग्रामस्थ दिन ते जागतिक अन्याय निवारण दिन (१९ ते २६ नोव्हेंबर) अशा ग्रामसभा घेणे गरजेचे आहे .केवळ पंचायतिच्या दारावर अथवा सार्वजनिक फलकावर एखादी बारीक अक्षरातील नोटीस चिकटवून ग्रामसभा घेण्याचा बहाणा केला जातो.
(वरील तारखा मध्ये शासन बदल करू शकते )
महिती स्रोत ;- गुगल .
0 Comments